Bhiwandi : नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखीव

भिवंडी येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील न्यायालयाने भिवंडीतील बापगाव जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल कथित निर्णय राखून ठेवला आहे.
Bhiwandi : नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखीव
Bhiwandi : नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखीव
Published on: 

भिवंडी : येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील न्यायालयाने भिवंडीतील बापगाव जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल कथित निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणात सामूहिक केला होता. गुरुवारी, २४ सप्टेंबर अत्याचारप्रकरणी दाखल गुन्ह्यात रोजी न्यायाधीश ए. ए. कारंडे यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली.

नरेंद्र पवार व शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून दोघेही फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नरेंद्र पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी भिवंडी अतिरिक्त सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी पीडित महिलेच्या मोबाईलमधील चॅट व व्हिडीओचा संदर्भ देत, घटनेदरम्यान मदतीसाठी तत्काळ कोणाला फोन का केला नाही, असा युक्तिवाद केला. त्यावर तपासी अधिकाऱ्यांनी पीडिता घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिने तत्काळ तक्रार केली नसल्याचे सांगितले. तसेच कथित घटना घडलेल्या रेस्ट हाऊसचे दरवाजे रिमोटद्वारे नियंत्रित होत होते आणि तेथे जॅमर लावण्यात आल्याने पीडितेला फोन करता येत नसल्याची भूमिका तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडली.

यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली लंभाते तसेच पीडित महिला उपस्थित होत्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in