रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व प्रियदर्शनी महिला मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आले
रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व प्रियदर्शनी महिला मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सन २०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या प्रमुख सुशिला घरत, जगदीश घरत, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रभाग १७ अध्यक्ष विजय म्हात्रे, संदीप पाटील, किसन गायकर, सोमेश्वर स्वामी, प्रशांत आवले, शिवनाथ पन्हाळे, हरी भिसे, शिवाजी त्रिभुवन, प्रफुल्ल पवार, दिपेश पाटील, हनुमान मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in