महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे शरण; १४ दिवसांची कोठडी

डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली होती.
महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे शरण; १४ दिवसांची कोठडी
महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे शरण; १४ दिवसांची कोठडी
Published on

डोंबिवली: डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली होती. म्हात्रे यांना पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे शरण; १४ दिवसांची कोठडी
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी; कल्याण न्यायालयात जामीन अर्ज दाखल

म्हात्रे यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. म्हात्रे यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारगृहात करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in