ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणकडे जाणाऱ्या गाडयांना 'ब्रेक'

लोकलच्या एकामागोमाग एक लांबलचक रांगा
File Photo
File Photo

ऐन गर्दीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. लोकलच्या एकामागोमाग एक लांबलचक रांगा तासाभरापासून लोकल एकाच जागी उभ्या असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in