आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष: अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्या अडचणींवर मात कराल मात्र स्वतःच्या वर्तनावर व बोलण्यावर | नियंत्रणाची गरज महत्त्वाच्या बातम्या हाती येतील.

वृषभ : आपल्याबुद्धी चातुर्याच्या जोरावर व स्मरणशक्तीच्या सहाय्याने महत्त्वाची कार्य पार पाडता येतील काही ठिकाणी राजकारणाचा वापर करावा लागेल धनलाभाचे योग.

मिथुन : कौटुंबिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहून संतती विषयी चांगल्या गोष्टी कानावर पडतील काहींना नोकरीचे योग पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.

कर्क : नवीन उधारी उसनवारी टाळा. वेळेचे तसेच आर्थिक नियोजन करणे हिताचे ठरेल. कुसंगती टाळा. वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.

सिंह : नोकरी मध्ये तसेच कार्यस्थळी जबाबदारी मध्ये वाढ होईल इतरांवर अवलंबून राहू नका तसेच कौटुंबिक जबाबदारी सांभाळा सामाजिक मानसन्मान मिळेल.

कन्या : कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताला उचित प्राधान्य द्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल.

तुळ : स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल. इतरांना मदत कराल दिवस धावपळीचा जाईल. मनास आनंदी करणाऱ्या वार्ता मिळतील. खुश असाल.

वृश्चिक : व्यवसायात नवीन नवीन संधि मिळतील. नियोजन यशस्वी होईल. अपेक्षित गोष्टी घडतील. समाजातील प्रतिष्ठित, थोरा-मोठ्यांची ओळख होईल.

धनु : आपली मते इतरांना पटवून देता येतील इतरांवर आपला प्रभाव जाणवेल नोकरीत समाधान लाभून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.. आरोग्यास जपा.

मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल व्यवसायात नवीन नियोजन नवीन तंत्रज्ञान याचा यशस्वीरित्या वापर कराल नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल याकडे लक्ष द्या कुसंगती नको आर्थिक आवक ठीक-ठाक राहील नोकरीत प्रगती संभवते शेतीच्या कामात यश मिळेल.

मीन : लहान मोठे निर्णय घ्यावे लागतील. जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल त्यामुळे समाधान वाटेल. आप्तेष्ट नातेवाईक भेटतील घरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण राही.

Ganeshotsav 2026 : तळलेले मोदक २ दिवस राहतील कुरकुरीत; पिठात मिसळा हा १ पदार्थ

आईची साडी, जुन्या आठवणी अन् शिवानी रांगोळेचा मोहक लूक; पाहा खास फोटो

Ganeshotsav 2026 : मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय? बनवा ओल्या नारळाची स्वादिष्ट करंजी, नोट करा सोपी रेसिपी

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार