आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवनसाथी शी सूर जुळतील परस्परांच्या समन्वयाने योजना आखता येतील. मुलांकडून चांगल्या वार्ता कानी येतील प्रवास करावा लागेल.

वृषभ : महत्त्वाची कामे होतील. नोकरी-व्यवसायात समाधान कारक परिस्थिती अनुभवाल आर्थिक आवक मनासारखी राहील त्यामुळे नवीन योजना आखू शकाल.

मिथुन : रोजच्या जीवनात फरक अनुभवास मिळतील कामाचे स्वरूप बदलेल नोकरीत वाद-विवाद शक्यतो टाळा जोडीदाराबरोबर समजूतदार पणे वागणे योग्य ठरेल.

कर्क : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो त्यामुळे निराश न होता कामांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ काढू शकाल.

सिंह : नातेवाईक आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राहील नोकरीत अनुकूल घटना घडू शकतात महत्वाची कामे होतील.

कन्या : मनात एकाच वेळेस अनेक विचार येऊ शकतील त्याचा आपल्या रोजच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे एका वेळेस एकच काम करा.

तुळ : आर्थिक आवक मनासारखी राहिल्यामुळे समाधानी राहा ल. कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांची आवडती खरेदी करा ल. पत्नीचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : विविध कामांमध्ये यश मिळेल यशाचे प्रमाण वाढते राहील चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल मित्रमंडळींमध्ये मजेत वेळ जाईल परंतु खर्चावर नियंत्रण आवश्यक.

धनु : नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहून प्रगती करण्याची संधी मिळेल . चालू नोकरी तू नच एखादी चांगली संधी मिळू शकते. इतरांचे सहकार्य मिळेल.

मकर : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील. मनासारख्या संधी मिळती ल. कुटुंबातील मुलांना चांगले यश मिळेल. इतरांना मदत करण्याची इच्छा होईल.

कुंभ : मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे वाचून सही करा. फसवणुकीची शक्यता आर्थिक आवक चांगली राहील. वाद-विवाद मिटतील. जवळचे प्रवास घडतील.

मीन : अचानक धनलाभाची शक्यता विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते जोडीदाराबरोबर वाद-विवाद टाळा.जीवनसाथी बरोबर वाद-विवाद टाळणे.

ईडीने दिली टाळी, आता केरळची पाळी!

वजन नियंत्रणासह त्वचेलाही मिळेल नैसर्गिक चमक; ट्राय करा हे हेल्दी ड्रिंक

पॅकेटमधले नाही तर ताज्या मक्यापासून बनवा कुरकुरीत पॉपकॉर्न; वाचा सोपी रेसिपी

गॅस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ टाळा

चालताना शरीर डुलतंय? 'पेंग्विन वॉक'ची ही सुरुवात असू शकते; फिजिओथेरपिस्टने सांगितले २ सोपे उपाय