आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 28, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - जबाबदारीत बदल होतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील वाद-विवाद यांपासून दूर राहा.

वृषभ - जीवन साथी अशी मधुर संबंध राहतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील आरोग्यात सुधारणा होईल मुलांना योग्य संधी मिळेल. मनाचे संतुलन राहील

मिथुन - काहींना प्रवास घडतील पण प्रवासात काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा स्वतःच्या मनावर ताबा ठेवा मन प्रसन्न राहील मालमत्तेची प्राप्ती होईल.

कर्क - अचानक घरामध्ये झालेले पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करेल मन प्रसन्न राहील नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहील आपल्या समोरील प्रश्न आपण कौशल्याने सोडवाल.

सिंह - आर्थिक स्थिती मनासारखी राहील खर्चसुद्धा मनासारखा करू शकाल काहींना प्रवासाचे योग भावंडांशी सुसंवाद राहतील. वादविवादात पासून दूर राहा.

कन्या - आपल्या प्रत्येक मताशी जीवन जाती सहमतच असेल नोकरीत हितशत्रू त्रस्त करू शकतात. राजकारण आणि गटबाजी पासून दूर राहा थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.

तुळ - धार्मिक कार्यात सहभागी व्हाल समाजसेवेत अग्रेसर राहाल त्यासाठी वेळप्रसंगी खिशातून पैसा खर्च करावा महत्त्वाचे काम करावे लागेल. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक - एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब झाल्यामुळे राग अनावर होऊ शकतो संयमाने घ्या. उर्से प्रवास घडू शकतात धार्मिक यात्रा होतील जीवन साथी साथ देईल.

धनु - जीवन साथी साथ देईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक. कामाची जबाबदारी व त्याचबरोबर ताण देखील वाढू शकतो.

मकर - जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील. कौटुंबिक सुख मिळेल. मनासारख्या घटना घडून येतील. आपण वादविवादात पडू नये. तब्येतीला जपणे आवश्यक आहे.

कुंभ - कुटुंब परिवारात छोट्या-मोठ्या कुरबुरी चालू राहतील त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल वाद विवाद नको. आरोग्याची काळजी घेणे. जुने मित्र भेटतील.

मीन - प्रेमात यश संपादित करू शकाल आर्थिक परिस्थिती चांगली राहील मात्र काही गैरसमज होण्याची शक्यता. एखादी चांगली संधी हातात येऊ शकते.

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल