आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - नोकरीमध्ये लाभ होतील. अनेकांचे प्रगती होणार आहे. आपला नावलौकिक होईल. भावंडांशी वाद विवाद करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्षात ठेवा. कामामध्ये सातत्य ठेवावे.

वृषभ - आपली आर्थिक आवक चांगली असली तरी खर्च वाढणार आहेत. खर्चावर नियंत्रण असू द्या. अचानक लाभ होतील. अनेक कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये सामान्य परिस्थिती असेल.

मिथुन - नोकरी-व्यवसाय त्यात ताण कमीहोणार आहे, मुळे कामे करायला सोपी होणार आहेत. व्यवसायातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका.

कर्क - आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दी चा दिवस असणार आहे. शिवाय नोकरी मध्ये ताणतणावाची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत चित्त्याने कार्यरत रहा.

सिंह - नोकरी आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी आपणास परिस्थिती अनुकूल राहणार आहे. खर्च मात्र वाढणार आहेत. पण आवकही त्याच प्रमाणे बऱ्यापैकी असेल. अचानक लाभ होतील.

कन्या - व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका. ते एखाद्या वेळेस अंगलट येण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. कायद्याची बंधने पाळावेत.

तुळ - पूजा पाठांमध्ये मन रमेल, काही व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडेल. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. काहीजण समाजसेवा मध्ये राहतील. काहींना प्रसिद्धीचे योग आहे. नोकरीमध्ये हे ताण कमी होईल.

वृश्चिक - काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो, आपण त्यांना पुरून उराल. व्यवसायामध्ये यश प्राप्त होईल. गृह सौख्यात वाढ आहे. संतती कडे लक्ष द्यावे लागले. आरोग्याला मात्र जपा.

धनु - नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील. मुलांच्या प्रगती च्या बातम्या कानावर येतील. काही जण समाज सेवेमध्ये मग्न असतील. मात्र घर आणि घरातील त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर - नोकरीमध्ये बदल होईल कामाचा ताण वाढणार आहे. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक नियोजनासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.

कुंभ - आपली मानसिकता उत्तम राहणार आहे. त्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण असणार आहे. नोकरी मध्ये जास्त काम करावे लागले तरी भविष्यात त्याचा फायदा होणार आहे.

मीन - काम सुरळीत होणार आहेत. त्यामुळे धावपळ दगदग होणार नाही. मानसिक संतुलन चांगले राहणार आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. घरातील आवश्यकच खर्च होतील.

भाजपने धर्माच्या नावावर सगळेच लुटले!

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी