आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - चांगल्या बातम्या कानावर आल्यामुळे उत्साहात भर पडेल किरकोळ कारणांवरून निर्माण झालेले वाद विवाद किंवा गैरसमज दूर होतील. महत्त्वाची कामे सहजी पूर्ण होतील आरोग्य चांगले राहील.

वृषभ - काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहण्याची आवश्यकता. नवीन ओळखी होतील महत्त्वाच्या कामात अडचणी आल्या तरी त्या आपण सोडवू शकाल.

मिथुन - अनावश्यक खर्च टाळलेले बरे.उ त्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त राहील. मित्रमंडळी नातेवाईक किंवा आप्तेष्ट त्यांच्यापैकी कोणाला तरी आपल्या मदतीची गरज लागेल.

कर्क - नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील आपल्या कर्तबगारीला वाव मिळेल गृहसौख्य चांगले राहील कुटुंबातील सदस्यांशी समन्वय तसेच संवाद राहील.

सिंह - पैशाचा ओघ चांगला राहील भाग्याची उत्तम साथ राहील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील विविध प्रकारे खर्च करू शकाल अनेक प्रश्न आपोआप सुटतील.

कन्या - आपले मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

तुळ - काही वेळेस महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण आपण नाराज न होता प्रयत्नपूर्वक व काळजीपूर्वक कामाचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे राहील.

वृश्चिक - काही कामे विलंबाने पूर्ण होऊ शकतात पैसा देखील जास्ती खर्च होऊ शकतो जोडीदार साथ देईल काहींना कामानिमित्त प्रवास घडून शकतात प्रवासात सावध रहा.

धनु - कामात यश मिळेल काम करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण राहील मात्र पोटाच्या तक्रारी राहू शकतात आपल्या आरोग्याकडे तसेच खाण्या-पिण्यावर ती नियंत्रण आवश्यक राहील.

मकर - नोकरी धंदा व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल परंतु सहकाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात पैशाचा ओघ चांगला राहील कुटुंबात शुभवार्ता येतील.

कुंभ - पैशाचा ओघ चांगला राहून आर्थिक परिस्थिती चांगली राहील नोकरीत अनुकूल घटना घडतील मात्र जवळच्या लोकांना दुखवू नका प्रगतीचे मार्ग खुले होतील नशिबाची साथ मिळेल.

मीन - व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे जीवनसाथी साथ मिळेल नोकरीत पदोन्नती अथवा वेतन वृद्धि होईल.

बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद

World Brain Tumor Day 2026 : सततचा थकवा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करताय? मेंदूतील ट्यूमरची असू शकतात 'ही' लक्षणे; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

एलिगंट मेकअप आणि रॉयल गाऊन; करिश्मा कपूरचा स्टनिंग लूक व्हायरल

World Bicycle Day : रोज फक्त ३० मिनिटं सायकल चालवा, शरीराला होतील 'हे' फायदे

ब्लॅक पेपर चिकन करी; कमी वेळात तयार होणारी मसालेदार नॉनव्हेज रेसिपी