आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही . नोकरी-व्यवसायात तणाव संभवतो. तुमचे शत्रु तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील.

वृषभ - आज आपल्या हातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. आपली वागणूक अतिशय चांगली असणार आहे. खाजगी आयुष्यात व व्यवसायिक आयुष्यामध्ये लाभ मिळणार आहेत.

मिथुन - कुटुंबातील वर्तुळात आनंद असणार आहे. आजचा दिवस आपणास खूप चांगला असणार आहे. घरातील एखादे बांधकाम किंवा वाहन खरेदी ची शक्यता आहे.

कर्क - आपल्या विचारा बाबत आपला विश्वास असणार आहे. भावंडा कडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळणार आहे. तुमच्या भावंडांसाठी सुद्धा आजचा दिवस अनुकूल आहे.

सिंह - तुमच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे समतोल सांधणार आहात. लोकप्रियता व चांगले उत्पन्न मिळणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर चांगले काम होणार आहे.

कन्या - तुमच्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होणार आहेत.नवीन कामे हाती घेऊ नका.व्यवसायिक अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करा.आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे.

तुळ - कुटुंबात किंवा व्यवसायामध्ये काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.धीराने व शांततेने निर्णय घ्या.आजच्या दिवशी आपल्या बौद्धिक चातुर्य कामास येणार आहे.खर्च वाढतील.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रत काही अडचणी आल्या तरी परिस्थितीला धीराने तोंड देणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये नवे पर प्रकल्प आणि कामे ह्याच्यात धोका पत्करून कामे स्वीकाराल.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगले काम करणार आहात. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन यशस्वी करणार आहात.कामातील प्रगती आणि उत्साह बघून वरिष्ठ खुश होणार आहेत.

मकर - आजच्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे अनेक कामे साध्य होतील. सामाजिक कार्यात कार्यरत रहाल. मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. प्रतिष्ठित लोकांकडून महत्त्वाची कामे होतील.

कुंभ - आजच्या दिवशी सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार आहेत.वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा.

मीन - आपल्या मनासारख्या घटना घडते ही आपल्या मधाळ बोलण्याने लोकांना आपलेसे कराल नवीन ओळखी होतील भागीदारीमध्ये चांगला पायदा मिळणार आहे.

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

सणासुदीसाठी खास मेजवानी! गुलाबाचा सुगंध, बदामाची चव अन् खिरीचा गोडवा; नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

Air India Express : ३६,००० फूट उंचीवर तांत्रिक बिघाड; अबुधाबीला जाणारे विमान कोचीला परतले, नेमकं काय घडलं?

"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video

Delhi Building Collapse : क्षणार्धात इमारत जमीनदोस्त; मृतांचा आकडा वाढला, थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ समोर