Photo : X (@thenewsdrum)
बिझनेस

व्यापार चर्चेसाठी अमेरिकन अधिकारी भारतात दाखल

भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चेसाठी ट्रम्प प्रशासनाचे मुख्य वाटाघाटी अधिकारी ब्रेंडन लिंच हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चेसाठी ट्रम्प प्रशासनाचे मुख्य वाटाघाटी अधिकारी ब्रेंडन लिंच हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले.

अमेरिकेचे मुख्य वाटाघाटी अधिकारी उद्या भारताशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये कोणत्या स्वरूपाचे करार होऊ शकतात हे या चर्चेत ठरणार आहे. ही सहाव्या फेरीच्या औपचारिक वाटाघाटी नाहीत, पण व्यापार चर्चेसंदर्भात दिशा ठरवण्याचा प्रयत्न होईल,” असे भारताचे मुख्य वाटाघाटी अधिकारी व वाणिज्य मंत्रालयातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले.

लिंच हे दक्षिण व मध्य आशियासाठी अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष