मनोरंजन

Photo's: ‘आमची पहिली मकर संक्रांती'... राणा दा-पाठक बाईने अशी साजरी केली पहिली-वहिली संक्रांत

अभिनेत्री अक्षया देवधर हिने मकर संक्रांत साजरी केली आहे.

Swapnil S
अभिनेत्री अक्षया देवधर हिने मकर संक्रांत साजरी केली आहे. ‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन देत अक्षयाने फोटो शेअर केले आहे.
अक्षया आणि हार्दिकने गेल्या महिन्यात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. १५ जानेवारी रोजी अक्षया आणि हार्दिकने मकरसंक्रांत थाटात साजरी केली.
मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिक हे दोघेही अतिशय सुंदर दिसतं होते.
चाहत्यांनीही अक्षयाच्या फोटोंवर 'favourite couple' अश्या कमेंन्ट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश