ब्राझीलमध्ये विमान कोसळून ६२ जणांचा मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

Brazil : ब्राझीलमध्ये विमान कोसळून ६२ जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये विमान दुर्घटना साओ पाऊलो शहराजवळ घडली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

ब्रासीलिया : ब्राझीलमध्ये विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना साओ पाऊलो शहराजवळ घडली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्थानिक विमान कंपनी ‘वोईपास’चे एटीआर ७२ हे टर्बोप्रॉप जातीच्या विमानाने कास्कावेल वरून साओ पाऊलोकडे निघाले होते. हे विमान अनियंत्रित झाले. हे विमान एका मिनीटात १७ हजार फूट खाली आले. साओ पाऊलोकडून ८० किमीवर विनहेडो शहराजवळ हे विमान कोसळले. विमानात ५८ प्रवासी व ४ कर्मचारी होते.

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!