प्रातिनिधिक छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

Russia earthquake : रशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का

रशियातील कामचटका भागाला शुक्रवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल क्षमतेचा होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा ॲलर्ट देण्यात आला आहे. भूकंपामुळे घरातील फर्निचर, कार, लाइट हलताना दिसत होती.

Swapnil S

मॉस्को : रशियातील कामचटका भागाला शुक्रवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल क्षमतेचा होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा ॲलर्ट देण्यात आला आहे. भूकंपामुळे घरातील फर्निचर, कार, लाइट हलताना दिसत होती.

गेल्या आठवड्यातही रशियाला भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. तेव्हा कामचटका भागात भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. कामचटका विभागाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोदोव यांनी सांगितले की, पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

शिवसेना फूटप्रकरणी घटनेचे उल्लंघन नाही; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : गोरेगावात बेस्टच्या बसचा अपघात; २ जण जखमी, Video