आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२-१३ फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ व १३ फेब्रुवारीला अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ व १३ फेब्रुवारीला अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.

ते म्हणाले की, ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिला दौरा असेल. नवीन सरकार आल्यानंतर तीन आठवड्यांत पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेने दौऱ्यासाठी आमंत्रित केले. हे दोन्ही देशांचे संबंध मजबूत असल्याचे प्रतिबिंबित करते.

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मुंबईचा पाणीप्रश्न सभागृहात पेटला; शहरात टँकर लॉबी सक्रिय, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचा आरोप

अमली पदार्थाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही होणार जप्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती