लाईफस्टाईल

गुणांची खाण असलेल्या कच्च्या पपईचे सेवन फायद्याचे

Swapnil S

पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेली अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने शरीराशी संबंधित बरेच गंभीर आजार बरे होतात.महिलांनीही कच्च्या पपईचा आहारात समावेश करावा. यामुळे मासिक पाळीच्या त्रासात आराम मिळतो. याशिवाय कच्ची पपईचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.

-कच्च्या पपईच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते. प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करण्यात कच्च्या पपईची मदत होते.

-आतड्याच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी कच्च्या पपईचं सेवन करायला हवं.

-बद्धकोष्टतेची समस्या कच्च्या पपईमुळे दूर होऊ शकते.

-सर्दी, खोकला, जंतूसंसर्गावरही कच्ची पपई गुणकारी आहे. मळमळत असेल तर कच्ची पपई खायला हवी.

-तर गुणांची खाण असलेल्या कच्च्या पपईचा समावेश करायला हवा.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस