Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……?

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……?
गेल्या वर्षीच तर तू परीक्षा झालास ना ??

रमेश : हळू आवाजात.. अरे माझे सोड...
जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो इंजिनीअर आहे.

> पेशंट : डॉक्टर, या प्रिस्किप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.

डॉक्टर : अहो त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो.

पेशंट : अबे...

त्या गोळीच्या नादात ७२ मेडिकल फिरलो ना मी बोक्या.

तरी ५ मेडिकलवाले बोलले उद्या मागवून देतो.

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत