Viral Jokes In Marathi Freepiik
लाईफस्टाईल

Joke of The Day: पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.

चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.

पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.

> ​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,

त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,

कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..

> तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार

Mumbai : वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार; गरीबनगरमधील ९४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, पश्चिम रेल्वेचा दणका

किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रक्षक; प्रतापगड, राजगड, साल्हेर, खांदेरीसाठी २.९३ कोटींची मान्यता

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण : आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना मारहाण?

Thane : आता सोमवारी पाणीकपात; मनपा क्षेत्रात १० टक्के कपात २ नोव्हेंबरपासून लागू