Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi for friends)आहेत.
आनंद घ्या 'या' जोक्सचा
> दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू
दुसरा – येडा झालास का तू
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…
> आपल्या प्रत्येकाकडे एक मित्र अथवा मैत्रीण असतेच
ज्यांना भरभरून प्रेमाचे प्रस्ताव येत असतात
आणि आपल्याला प्रश्न पडतो यांच्यात असं काय आहे.
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)