महाराष्ट्र

आकाशवाणीच्या बातम्या सुरूच राहणार ; काय झाला निर्णय ?

आकाशवाणी पुणे केंद्रावरून बातम्यांचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णयची अंमलबजावणी 19 जूनपासून करण्यात येणार होती

नवशक्ती Web Desk

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारित होणारे वृत्त प्रसारित करण्याचा निर्णय स्थगित ठेवला. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे चित्र आहे.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून बातम्यांचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णयची अंमलबजावणी 19 जूनपासून करण्यात येणार होती. मात्र, या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारला या निर्णयाला स्थगिती देऊन एक पाऊल मागे घ्यावे लागले. राज्यसभा खासदार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणी चर्चा केली. जावडेकर यांनी प्रसार भारतीचे अपूर्व चंद्रा आणि सीईओ द्विवेदी यांच्याशीही चर्चा केली.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी