महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ; राज्यभरातील शासकिय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे

नवशक्ती Web Desk

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याप्रकरणी पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात परीक्षेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद