महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपले; हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले

जळगाव जिल्हयाला रविवारी रात्री आणि आज पावसाने झोडपून काढल्याने नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत विदर्भातील पावसाने पूर्णा नदीला पूर आला आहे, त्यामुळे तापीला पूर आला असून हतनूर धरणातून ६४७३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणमतः तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी विविध तालुक्यांच्या दौ-यावर आहेत.

Swapnil S

जळगाव : जळगाव जिल्हयाला रविवारी रात्री आणि आज पावसाने झोडपून काढल्याने नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत विदर्भातील पावसाने पूर्णा नदीला पूर आला आहे, त्यामुळे तापीला पूर आला असून हतनूर धरणातून ६४७३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणमतः तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी विविध तालुक्यांच्या दौ-यावर आहेत.

रविवारी रात्री जिल्हयात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाउस झाला यामुळे जिल्हयातील नाले दुथडी भरून वाहत आहेत.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा वनांद्री गावाततील पारधी वस्त्यात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात सुरक्षितपणे हलवण्यात तालुक्यातील अभाडा धरण भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साठले तर याच तालुक्यातील नागझिरी, कातखेडा येथील नाल्यांना पूर आला नागझिरी नाल्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीला बांधलेल्या आठ शेळया दगावल्या बोदवड तालुक्यात झाड घरावर कोसळल्याने घरातील व्यक्ती जखमी झाल्याअसल्याचे सांगण्यात आले जळगाव, प्रशासनाकडून आले रावेर धरणगाव, पाचोरा, तालुक्यात पिकांची हानी झाली आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

२ हजारांवरील UPI पेमेंटवर MDR; ग्राहकांच्या खिशावर काय होणार परिणाम?

Mumbai : अभियंत्यांच्या ऑनलाइन बदली धोरणाला पाठिंबा; घराजवळच बदली करण्याची अपेक्षा, अभियंता संघटनेचे आयुक्तांना पत्र

खासगी मॉडेल सब-रजिस्ट्रार केंद्रात नोंदणीसाठी शुल्क; मुंबईतील बीकेसी, नवी मुंबई आणि नागपुरात नवीन केंद्रे सुरु

Mumbai : मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीवर सेन्सर्सची नजर; फेज-३ च्या प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रकल्प सल्लागार