महाराष्ट्र

अपघातातून बचावल्यानंतर कदम यांची प्रतिक्रिया व्हायरल 

जाताना माझा अपघात झाला. हा अपघात रात्री 16 च्या सुमारास घडला. पण, आई...

प्रतिनिधी

माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात झाला. या अपघातात आमदार योगेश कदम यांचा चालक आणि तीन पोलीस जखमी झाले आहेत. या अपघातात आमदार कदम बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर योगेश कदम यांनी अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली. 

योगेश कदम म्हणाले, “मुंबईला जाताना माझा अपघात झाला. हा अपघात रात्री 16 च्या सुमारास घडला. पण, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने मी आणि माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरूप बचावलो.

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक

ठाणेकरांना पाण्याची अजिबात चिंता नको! धरणात पुरेसा पाणीसाठा; महापालिकेची माहिती

VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...

Nashik : "रांगेत उभे राहू नका, ३ हजार द्या"; त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट, VIDEO व्हायरल

रायगडची आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर; वरिष्ठ पदे रिक्त, रुग्णसेवेवर गंभीर परिणाम