मुंबई

देशात मुंबई सर्वात महागडे शहर; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर

२०२५ मध्ये नवीन ‘सर्कल रेट’ लागू झाल्यानंतर देशातील टॉप १० महागड्या शहरांमध्ये मुंबई शहर हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, तर चंदिगड हे तिसऱ्या क्रमांकावरील महागडे शहर ठरले आहे. १ ऑगस्टपासून नवीन ‘सर्कल’ दर लागू झाले आहेत.

Swapnil S

लखनौ : २०२५ मध्ये नवीन ‘सर्कल रेट’ लागू झाल्यानंतर देशातील टॉप १० महागड्या शहरांमध्ये मुंबई शहर हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, तर चंदिगड हे तिसऱ्या क्रमांकावरील महागडे शहर ठरले आहे. १ ऑगस्टपासून नवीन ‘सर्कल’ दर लागू झाले आहेत.

मुंबई हे देशातील प्रथम क्रमांकाचे महागडे शहर आहे. त्यानंतर दिल्ली, चंदिगड, नोएडा, पुणे, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गाझियाबाद, लखनौ यांचा क्रम लागतो.

यूपीचा विचार केला तर, सध्या नोएडा हे उत्तर प्रदेशातील सर्वात महागडे शहर झाले आहे. लखनौचाही देशातील टॉप १० महागड्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. यासह, ते उत्तर प्रदेशातील महागड्या जमिनीच्या बाबतीत तिसरे शहर बनले आहे. जुन्या दरानुसार, गाझियाबाद लखनौच्या मागे होते, परंतु नवीन दरात ते लखनौला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग