Mumbai : सहा वाहनांचा विचित्र अपघात; मागाठाणेत द्रुतगती मार्गावरील दुर्घटना (Photo-X)
मुंबई

Mumbai : सहा वाहनांचा विचित्र अपघात; मागाठाणेत द्रुतगती मार्गावरील दुर्घटना

मुंबईत मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Swapnil S

मुंबई : मुंबईत मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात झाला. बोरिवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात ही घटना घडली असून ५ कार आणि एक बस एकमेकांवर आदळल्या. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले.

अपघातानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय