आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला (Photo-X)
राष्ट्रीय

आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला

२० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांवर ३,५०० तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव असलेले आणि एक कुशल लढाऊ वैमानिक असलेले एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी अधिकृतपणे भारतीय वायुसेनेच्या नवीन प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.

Swapnil S

नवी दिल्ली : २० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांवर ३,५०० तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव असलेले आणि एक कुशल लढाऊ वैमानिक असलेले एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी अधिकृतपणे भारतीय वायुसेनेच्या नवीन प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.

नवीन पदभार स्वीकारण्यापूर्वी, रेस कोर्स वायुसेना स्थानकावर वायुदलाकडून मावळते एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांना सन्मानपूर्वक 'गार्ड ऑफ ऑनर' (संरक्षक सलामी) देण्यात आला, त्यानंतर त्यांनी एअर चीफ मार्शल दीक्षित यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला

'इस्रो'ने लाँच केले जीएसएलव्ही-एफ१८; उपग्रह 'एनव्हीएस-०३' अवकाशात स्थापित

Mumbai : दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी; सांताक्रूझमध्ये १०.२ मिमी पावसाची नोंद