राष्ट्रीय

फुटिरतावादाचे 'उदात्तीकरण' करणारे पुस्तक; ८ अधिकारी निलंबित

जम्मू आणि काश्मीरमधील शाळांमध्ये 'अत्यंत आक्षेपार्ह मजकूर' असलेली दोन वादग्रस्त पुस्तके वितरीत केल्याप्रकरणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी मोठी कारवाई केली.

Swapnil S

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील शाळांमध्ये 'अत्यंत आक्षेपार्ह मजकूर' असलेली दोन वादग्रस्त पुस्तके वितरीत केल्याप्रकरणी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी मोठी कारवाई केली.

शालेय शिक्षण विभागाच्या आठ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून, एका कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग