राष्ट्रीय

'वेदांत'ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पुन्हा नाही सुरू होणार तांबे वितळविण्याचा प्रकल्प; याचिका फेटाळली

मिळनाडूच्या थूथुकुडी येथील तांबे वितळविण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची वेदांत लिमिटेडची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

Swapnil S

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या थूथुकुडी येथील तांबे वितळविण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची वेदांत लिमिटेडची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

स्थानिक रहिवाशांचे आरोग्य व कल्पाण यांचे महत्त्व अधोरेखित करीत ही याचिका फेटाळून वेदांतला झटका दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाच्या १८ ऑगस्ट २०२० च्या निकालाविरुद्ध वेदांताची विशेष रजा याचिका (स्पेशल लीव्ह पीटिशन) फेटाळून लावली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस