संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

Union Budget 2026-27 : केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच रविवारी होणार सादर

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार आहे आणि तो रविवारीच सादर होणार आहे, असे स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार आहे आणि तो रविवारीच सादर होणार आहे, असे स्पष्ट केले.

केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर केले. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २८ जानेवारी आणि २ एप्रिलदरम्यान दोन सत्रात होणार आहे. रिजिजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल, असे सांगताना केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजी म्हणजे रविवारी सादर होणार असल्याचेही स्पष्ट केले.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग