सुखबीर सिंग बादल एएनआय
राष्ट्रीय

भांडी घासा, बाथरूम साफ करा!अकाल तख्तची माजी उपमुख्यमंत्र्यांना शिक्षा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. तख्तने त्यांना धार्मिकप्रकरणी गुन्हेगार घोषित केले होते. आता त्यांना उष्टी भांडी घासा व बाथरूम साफ करण्याची शिक्षा अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघबीर सिंह यांनी सुनावली आहे.

Swapnil S

चंदीगढ : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. तख्तने त्यांना धार्मिकप्रकरणी गुन्हेगार घोषित केले होते. आता त्यांना उष्टी भांडी घासा व बाथरूम साफ करण्याची शिक्षा अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघबीर सिंह यांनी सुनावली आहे.

तसेच पंच सिंह साहिब यांच्या घरी सकाळी एक तास सेवादार म्हणून काम करायला सांगितले आहे. तसेच शिक्षेच्या काळात सुखबीर सिंग यांना गुरुद्वारामध्ये कीर्तन ऐकावे लागणार आहे.

सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी चुकीचे राजकीय निर्णय घेतले. यात डेरा सच्चा सौदाचा गुरमीत राम रहीमला माफी देण्याचाही आरोप आहे. सुखबीर सिंग यांनी सुवर्ण मंदिरात पंच सिंह साहिबांसमोर आपली चूक कबूल केली.सुखबीर सिंग बादल यांनी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे.

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...