नरेंद्र मोदी सरकारमधील महिला मंत्री FPJ
राष्ट्रीय

नरेंद्र मोदी सरकारमध्ये 'या' ५ महिला खासदारांना मंत्रिपदाची संधी, महाराष्ट्रातून कुणाला संधी?

नरेंद्र मोदी सरकारमध्ये एकूण ५ महिला खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एका महिला खासदाराचा समावेश आहे. चला पाहूया कोण आहेत या ५ महिला मंत्री?

Suraj Sakunde
ज्येष्ठ भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
शोभा करंदालजे आज केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
अन्नपूर्णा देवी यांनासुद्धा पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
अनुप्रिया पटेल यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

Mumbai : म्हाडा लॉटरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २,६४० घरांसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज, २५ जूननंतर सोडतीची घोषणा

Mumbai : फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका; मे महिन्यात २ लाख प्रवाशांकडून १३.९४ कोटी रुपयांचा दंड वसूल

इंधन दरवाढीचा फटका! आजपासून देशभरात २५० फ्लाइट्स रद्द; 'या' मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय

Mumbai : मान्सूनपूर्व तयारीला वेग; ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाई पूर्ण, महापौर रितू तावडे यांची माहिती

Pune : १५ जूनपासून भीमाशंकर मंदिर पुन्हा सुरू; दर्शनासाठी ऑनलाइन पास आवश्यक, जाणून घ्या नवे नियम