फोटो

भूमीची अदा पाहून चाहते झाले फिदा

Swapnil S
भूमी पेडणेकर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. भूमीने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दम लगा के हैशा' या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
भूमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती नेटवर तिचे नवनवीन फोटो सतत चाहत्यांसोबत पोस्ट करत असते. तिच्या फोटोंवर चाहते नेहमी फिदा होत असतात.
नुकतेच तिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत आणि तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सुंदर, कमाल दिसत आहेस,परी, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहेत.
भूमीने डिझाइनर साडी परिधान केली आहे. त्याचबरोबर तिने गळ्यात व्हाईट कलरचा नेकलेस ही घातला आहे.

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?