बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ट्रिप इन्जॉय करतेय. ऑस्ट्रेलिया ट्रिपचे खास फोटो तिने शेअर केलेत. 
फोटो

परदेशात ट्रिप इन्जॉय करत आहे बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; फोटो शेअर करत म्हणाली…

Swapnil S
बाहेर खूप स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ऊन आहे. खूप छान वाटतं आहे, असं म्हणत काजोलने फोटो शेअर केलेत.
काजोलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. अनेकांनी कमेंट करत ट्रिप इन्जॉय कर, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
काजोलचे सिनेमे, तिचा अभिनय याचे लाखो दिवाने आहेत. सोशल मीडियावर जेव्हा काजोल काही पोस्ट शेअर करते, तेव्हा त्याला चाहत्यांची पसंती मिळते. आताच्या या पोस्टलाही चाहत्यांची पसंती मिळतेय.
काजोल ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडू नका! पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती