फोटो

बॉलीवूडची 'दबंग' गर्ल गेली फिरायला; बघा व्हाइट ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचा नवा अंदाज

Swapnil S
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे नवनवे फोटो नेटवर चहत्त्यांबरोबर शेयर करतचं असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यात ती न्यू इयरला फिरायला गेली आहे.
तिने व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केला आहे आणि ती त्यामध्ये खुपचं सुंदर दिसत आहे.त्यासोबतच तिने काळ्या कलरचा चष्मा घातला आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.
सोनाक्षी सिन्हा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१०ला 'दबंग' ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
दबंगमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तिने राउडी राठोर या चिञपटात पारोची भूमिका साकारलेली आहे.ती देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत