फोटो

श्रीया पिळगांवकरच्या बघा कातिल अदा

Swapnil S
श्रीया पिळगांवकर ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे. २०१३ सालच्या 'एकुलती एक' ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून श्रेयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'फॅन' या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली होती.
तिने खूप कमी काळात प्रसिद्धी आणि चांगले काम चित्रपटसृष्टीत केले आहे.
अलीकडेच तिने तिचे स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने पिच कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे आणि त्यावर व्हाईट कलरची गळ्यात एक चेन घातली आहे.
तिने ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये देखील फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी सुंदर, मस्त दिसते, लाजवाब, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त