फोटो

येतोय गुढी पाडवा....आकर्षक रांगोळीने घर सजवा; बघा डिझाईनचे एकाहून एक मस्त पर्याय

Kkhushi Niramish
झेंडूची फूलं रचून आतमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या आकर्षक पट्ट्यांनी बनवलेले फूल सुरेख वाटते.
रांगोळी डिझाईन नेहमीचीच मात्र रंगसंगती आणि फुलांचा छान उपयोगाने सुरेख संगम साधला
गणपती बाप्पांचा चेहरा मध्यभागी ठेवून बाजूला आकर्षक रंगांची रचना आणि झेंडूच्या फुलांनी परिपूर्ण केलेल वर्तुळ
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांचा सुरेख संगम आणि जोडीला पांढरी शुभ्र रांगोळी
रांगोळीचा मध्यम आकाराचा हा गालीचा अंगणात निश्चितच सुरेख दिसेल.
लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या गालिच्याने तुमचे अंगण सजवा
पिवळा, गुलाबी, हिरवा रंग आणि त्यावर पांढरी रांगोळी नेत्र सुखद अनुभव
पारंपारिक डिझाईनपेक्षा अधिक हटके डिझाईन आहे.
मध्यभागी गणपती आणि अवती भोवती सुंदर डिझाईन
चक्राकार गोलाकार रांगोळी आकर्षक त्रिभूजाकृतींनी संपते
डिझाईन नेहमीचीच मात्र रंगसंगती नवीन, एकदा ट्राय करून पाहा

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video