PM
फोटो

चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जात नाहीत? मग 'हे' उपाय नक्की करून बघा

Swapnil S
चेहर्‍यावर मुरूम व पुळ्या येणे ही खूप लोकांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. त्वचेच्या ह्या समस्या अनेक कारणांनी उद्भवतात, जसेकी, होर्मोनल इंबॅलन्स , मानसिक तणाव, आहारात काही पोषणतत्वांची कमी ,तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील त्वचेवर पुळ्या व मुरूम येण्याची मुख्य कारणे आहेत.
पाण्यामध्ये दोन चमचे बेकिंग पावडर घालून ते मिश्रण एकत्र करा आणि पिंपल वर लावा. जेव्हा ते सुकेल त्या नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
संत्राची साल आणि मध एकत्र करून लावल्याने पिंपल फार कमी येतात आणि चेहरा उजळतो.
कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ राहतो. त्यामुळे पिंपल येणे कमी होते.
कापसाच्या मदतीने सफरचंदाचे व्हिनेगर पिंपलवर लावा. त्यानंतर १०-१५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या यामध्ये असणार मायक्रोबियेबल गुणधर्म पिंपलपासून लवकर सुटका करते.
खोबऱ्याचे तेल रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी चेहरा पाण्याने धुवून टाका. तेलामध्ये व्हिट्यामिन इ असते ते पिंपल दूर करायला मदत करते.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती