फोटो

एमएस धोनी आणि एमसी स्टॅन चाहत्यांना लवकरच देणार मोठे सरप्राईज!

Swapnil S
महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटविश्वासपासून दूर झाला असला तरी चाहत्याच्या मनात तो अजून देखील आहे. तो सोशल नेटवर्किंग साइड वर नेहमी सक्रिय असतो.
आयपीएलवेळ असल्यामुळे तो आता सध्या जाहिराती आणि नवनवीन प्रोजेक्टमध्ये बिझी झाला आहे.
अशाच एका प्रोजेक्ट दरम्यान धोनी आणि प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन यांची भेट झाली आहे.
अशाच एका प्रोजेक्ट दरम्यान धोनी आणि प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन यांची भेट झाली आहे.
धोनी आणि एमसी स्टॅन एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची खबर सर्वत्र सुरु आहे आणि स्टॅनने देखील त्या बद्दल सोशल मीडियावर सांगितले आहेत. तर आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक