फोटो

प्रियांकाने लेकीसोबत केले खास फोटो शेयर

Swapnil S
सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी न्यू इयरमध्ये कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत. त्यामध्ये प्रियांकाचा देखील नंबर आहे. ती देखील तिच्या परिवारासह फिरायला गेली आहे.
ती,निक आणि त्यांची मुलगी मालती हे सगळे बीचला फिरायला गेले आहेत. मालती ही छान प्रकारे वाळूमध्ये खेळत आहे.
१ डिसेंम्बर २०१८ ला प्रियांका आणि निकचे लग्न झाले. ते दोघे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. निक नेहमी प्रियांकासोबत पार्टी या अवॉर्ड शोमध्ये दिसतो.
प्रियांका सोबत तिची आई मधू चोप्रा देखील न्यू इयरला त्याच्यांसोबत फिरायला गेली आहे. त्या दोघींनी ही व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश