फोटो

सचिनची कुटुंबासोबत काश्मीर ट्रिप, लुटला हिमवर्षावाचा आनंद! पाहा फोटो

Swapnil S
क्रिकेटर सचिन, बायको आणि लेकीसोबत काश्मिरच्या खोऱ्यात निसर्गाचा आनंद घेतो आहे.
सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत काश्मिरच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसतं आहेत.
नुकतेच 'सचिन' ने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंट काश्मीर ट्रिपचे खूपचं सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
सचिन काश्मीरच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलेला पाहायला मिळतं आहे.
या सुंदर फोटोंना सचिनने "Love at frost sight" असे भारी कॅप्शन लिहिलं आहे.
काश्मीरच्या गुलाबी थंडीमध्ये सचिनने क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला, त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतं आहे.

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर

राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

मारू नये सर्प संताचिया दृष्टी

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी