फोटो

सोनाली गेली फुकेट ट्रिपला;केले फोटो शेअर

Swapnil S
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. तिने केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
सोनाली कुलकर्णी ही एक मराठी अभिनेत्री आहे. ती आपल्या दिलखेच अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड करून टाकते.
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चहत्त्यांसाठी नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे फुकेट ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी