फोटो

सोनाली गेली कोचीला,केले सुंदर फोट शेअर

Swapnil S
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. तिने केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
सोनाली कुलकर्णी ही एक मराठी अभिनेत्री आहे. ती आपल्यादिलखेच अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड करून टाकते.
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
सोनाली आता मराठीसोबत दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम करणार आहे. ती लवकरच एका मल्याळम चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चहत्त्यांसाठी नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे कोची केरळ येथील काही फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत.

जन (अ)सुरक्षा कायद्याविरुद्ध जनआंदोलन

राजकीय ‘सिच्युएशनशिप’च्या कात्रीत उबाठा

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार