Photo : X (@ShivSenaUBT_)
फोटो

दोन दशकांनी एकत्र आले ठाकरे बंधू; पहा मनोमिलनाचे खास क्षण

दोन दशकांनी एकत्र आले ठाकरे बंधू; पहा मनोमिलनाचे खास क्षण

Mayuri Gawade
दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन मराठी जनतेसाठी ऐतिहासिक मेळावा साजरा केला.
वरळी येथे झालेल्या विजयी सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेचा अभिमान अधोरेखित केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कठोर टीका करत मराठी लोकांच्या एकतेचा आग्रह केला.
ठाकरे कुटुंबीयांनी मराठी भाषेसाठी एकजूट ठेवण्याचा संदेश दिला.
विजयी मेळाव्याचा हा खास क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतआहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मंचावर सन्मानपूर्वक उल्लेख केला.
या एकजूटीनं महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी नवीन प्रेरणा दिली आहे.

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम