उन्हाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. यातून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. यात मॉस्किटो कॉइल हा सर्रास वापरला जाणारा प्रकार आहे.  PM
फोटो

मॉस्कीटो कॉइल वापरता? लगेच थांबा; डासांचाच नाही तर तुमचाही जीव घेऊ शकतात

Swapnil S
पण याच्या धुरात घातक केमिकल असतात.
यामुळे फुफ्फूस खराब होतीत.
अस्थमा, सीओपीडीसारखे आजार होतीत.
लंग्ज कँसर होण्याचाही धोका असतो.
फक्त कॉइल्सच नाही तर इलेक्ट्रिक रिपलेंटमधूनही घातक केमिकल्स शरीरात पोहचतात.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस