@ICC
क्रीडा

IND vs AUS : भारतीय संघाची पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी; पहिला डाव १०९वर सर्वबाद

तिसऱ्या कसोटीच्या (IND vs AUS) पहिल्याच दिवशी भारतीय फलदांजी कांगारूंच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरली

प्रतिनिधी

भारतीय संघाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला.

आज एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने सर्वाधिक २२ तर शुभमन गिलने २१ धावांची खेळी केली. तर, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने ५ विकेट्स घेतले तर नॅथन लयॉनने ३ विकेट्स घेतले.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी

...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य

पालघर पो. अधीक्षकांना न्यायालयाने केले पाचारण

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

नगरसेवकांना एक कोटीचा निधी; BMC सभागृहाची मंजुरी; विकासकामे मार्गी लावण्यासाठी केली वाढ; आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा