ठाणे

भिवंडीमध्ये कोसळली इमारत; १०हुन अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

भिवंडीमध्ये एक इमारत कोसळून मोठा अपघात झाला असून बचावकार्यासाठी पोलीस, फायर ब्रिगेड पथक घटनास्थळी दाखल

नवशक्ती Web Desk

आज दुपारी १२च्या दरम्याने भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये १०हुन अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखालील दाबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भिवंडीत वलपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरु असून अद्याप मोठ्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप