ठाणे

कोणाला पाठीशी घालणार नाही - शंभूराज देसाई

Badlapur Minors Sexual Abuse Case: सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही., असे आश्वासन ठाण्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Swapnil S

जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी कोणी तक्रार दाखल करण्यासाठी विलंब लावला, त्या पोलीस अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, गुन्हा दाखल करून जे कोणी संशयित असतील त्यांना ताबडतोब ताब्यात घ्या, असे आदेश दिलेले आहेत.

या प्रकरणामध्ये पोलीस असो वा कोणीही असो, "सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे आश्वासन ठाण्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप