Joke of The Day: डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Joke of The Day
Viral Jokes In MarathiFreepik
Published on

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> विद्यार्थी : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.

सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?

विद्यार्थी : मागच्या शुक्रवारी

सर : हे कसं लक्षात आहे?

विद्यार्थी : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.

Joke of The Day
Joke of The Day: ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंटचं लक्ष...

> डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात

आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…

काही कळतच नाहीये,

यांना नेमकं काय झालंय ते…?

बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते

पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!

(पेशंट फरार आहे…)

Joke of The Day
Joke of The Day: संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ या ओळीचा अर्थ काय ?

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in