Joke of The Day: फक्त मोबाईलाच माहीत असतं की...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Joke of The Day:  फक्त मोबाईलाच माहीत असतं की...

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> फक्त मोबाईलाच माहीत असतं,
की,
.
.
आपला मालक काय गुणांचा आहे…!!!

Joke of The Day:  फक्त मोबाईलाच माहीत असतं की...
Joke of The Day: बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाही देत हो?

> एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
उत्तर – तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…

Joke of The Day:  फक्त मोबाईलाच माहीत असतं की...
Joke of The Day: हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात…

> बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.

नवरा – नाही गं.

बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,

रडू नको सगळं ठीक होईल…

Joke of The Day:  फक्त मोबाईलाच माहीत असतं की...
Joke of The Day: बॉस- ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता...

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in