

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली. यासोबतच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली असताना भाजप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आता काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली.
काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी :
प्रभाग क्रमांक ४३ अजित रावराणे
प्रभाग क्रमांक १४० संजय भिमराव कांबळे
प्रभाग क्रमांक ७८ रदबा जावेद देऊलकर
प्रभाग क्रमांक ४८ अॅड. गणेश शिंदे
प्रभाग क्रमांक १७० श्रीमती रुही मदन खानोलकर
प्रभाग क्रमांक ५१ श्रीमती आरती सचिन चव्हाण
प्रभाग क्रमांक ११२ श्रीमती मंजू रविंद्र जायत्त्वाल
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.